Author: bittambatami.com

महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना एबी फॉर्म सुपूर्द

पनवेल : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना शिवसेना उपनेते तथा पुणे जिल्हासंपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या प्रमुख उपसथितीमध्ये AB फॉर्म…

शहापूरात महायुतीची वज्रमूठ, एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार

कपिल पाटील, प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा शहापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यात महायुतीची वज्रमुठ झाली असून, निवडणुकीच्या प्रचारात एकदिलाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. केंद्रीय पंचायती…

महाविकास आघाडीचा निर्धार.,

ईशान्य मुंबईतुन भाजपा तडीपार..! मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात ईशान्य मुंबई लोकसभेच्या महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला. यावेळी कॉंग्रेसचे नेते भाई…

पीएनजीच्या ज्वेलरी फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदार काणे एंटरटेनमेंट ने केले होते ज्वेलरी फॅशन शोचे आयोजन पनवेल : पु ना गाडगीळ अर्थात पी एन जी ज्वेलर्स आणि मंदार काणे एंटरटेनमेंट यांच्या वतीने नुकतेच येथील खांदा कॉलनी…

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे-डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

अनिल ठाणेकर ठाणे : कल्याण लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे मत खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने लोकसभा…

समीर वानखेडेविरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा

अमली पदार्थ प्रकरण : उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणाच्या तपासातील अनियमितेबाबत केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सुरू केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान जमा…

पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ‘शून्य भंगार’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभाग, कारखान्यातील भंगार गोळा करण्यात आले असून पश्चिम रेल्वेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून…

ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन

रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या सेनेने महिलांचे एकत्रिकरण करून त्यामाध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ठाण्यात सखी महोत्सवाचे आयोजन…