Author: bittambatami.com

वादळ पुन्हा घोगावते आहे !

छगन चंद्रकांत भुजबळ हे नाव गेली पस्तीस वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाकत वादळांशीच निगडित राहिले आहे. संघर्ष करत राहणे हाच त्यांचा स्वभाव ठरला. आणि आता वयाच्या पंचाहत्तरीत पोचल्या नंतरही त्यांच्या कृतीमुळे, बोलण्यामुळे…

‘नीट‌’च्या पावित्र्याला कलंक

खास बात डॉ. अजिंक्य बोराडे वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेणाऱ्या ‌‘नॅशनल टेस्ट एजन्सी‌’ (एनटीए) या संस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. जयपूर उच्च न्यायालयाप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाचे ‌‘नीट‌’ परीक्षा घेण्याबाबत तसेच वाढीव गुणांसंदर्भात…

‘शिवराज्यभिषेक’ सोहळ्यासाठी रायगड सज्ज

अशोक गायकवाड *रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच २० जून रोजी होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी अवघा रायगड सज्ज झाला आहे. १६७४ मध्ये ज्येष्ठ शुक्ल…

ठाण्यात शुक्रवार, शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार

० तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन ० वेगवेगळ्यावेळी पाणी पुरवठा बंद राहणार        ठाणे  : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवार, २१ जून रोजी स.११.०० वाजल्यापासून शनिवार, २२ जून रोजी…

पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत !

मुंबई : महाराष्ट्रवासीयांना खुषखबर आहे. पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअतर्गत आता पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे…

जरांगेंच्या विरोधात आम्हीही उमेदवार उभे करू : प्रकाश शेंडगे

नाशिक : मनोज  जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसीही जरांगेच्या विरोधात उमेदवार उभा करतील, आमचं बहुमत आहे. ६० टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतलं तर आम्ही ८० टक्के…

मनोज जरांगेंचं ठरलं, विधानसभा लढवणार ?

छत्रपती संभाजीनगर :  सरकारने आरक्षण दिले नाही तर मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी 127  जागांवर पहिला सर्व्हेदेखील केला आहे. ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत.. स्वतःचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून उभे…

अजित पवार आणि शिंदेमुळेच भाजपा ७ जागा जिंकू शकला

अमोल मिटकरींचा अजब तर्क अकोला: भाजपला राज्यात मिळालेल्या लोकसभेच्या ९ जागा या केवळ अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्याची अजब तर्क अमोल मिटकरींनी मांडला आहे. कालच राजकीय भाष्य करण्याआधी प्रदेशाध्यक्षांची…

लोकसभेला घासून नाही तर ठासून आलो- एकनाथ शिंदे

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं?”, असा सवाल ठाकरे यांना करीत लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला असे प्रतिपादन…

‘भगवा’ छत्रपतींचाच, त्यावर कोणतेच चिन्ह नको- उद्धव ठाकरे

मुंबई : भगवा रंग हा शिवछत्रपतींचाच आहे, छत्रपतींच्या भगव्यावर कोणतेही चिन्हा छापू नका, चिन्ह छापून भगवा तुमचा होत नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लगावत येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मशाल घरोघरी…