Author: bittambatami.com

आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार-रामदास आठवले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाचे कायम संरक्षण केले असुन गरिबांसाठी 10 टक्के आरक्षण नव्याने लागू केलेले आहे. एससी,एसटी ,ओबीसी यासह कोणत्याही समाज घटकाचे संविधानाने दिलेले आरक्षण कधीही बदलणार नाही…

आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी रायगडमध्ये आलेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे किशन जावळे यांनी केले स्वागत

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी…

नरेश म्हस्के यांच्या ठाणे लोकसभा मेळाव्यात नाईक समर्थक नवीमुंबई व मिरा-भाईंदरचे पदाधिकारी अनुपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांची निवडणूक केली प्रतिष्ठेची अनिल ठाणेकर ठाणे: लोकसभा मतदार संघातील महायुती पुरस्कृत शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांची निवडणूक प्रचार सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी यांना मातृशोक

ठाणे, दैनिक महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक डॉ. दीपक दळवी यांच्या मातोश्री सौ.सुलोचना महिपत दळवी (वय ७६) यांचे रविवारी, ५ मे २०२४ रोजी दुपारी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,…

तन्वी चव्हाणचे पाच बळी

ठाणे  : तन्वी चव्हाणच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर स्पोर्टींग क्लब कमिटीने क्वोरा क्रिकेट क्लबचा १५१ धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटना आयोजित महिलांच्या डॉ कांगा बाद पद्धत क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या…

सुपर ओव्हरमध्ये बॉईज ठरले सुपर

ठाणे  : बॉईज क्रिकेट क्लबने सुपर ओव्हरमध्ये गतउपविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघाला एका धावेने मत देत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या …

नाका कामगारांच्या घामाचा कुटुंबासह सन्मान

रमेश औताडे मुंबई: प्रभात ट्रस्ट डोळ्यांचा फिरत्या दवाखान्यातून मोफत डोळे तपासणी, चष्मा, औषधे व कडधान्य वितरण, वार्षिक आरोग्य तपासणी अशा विविध उपक्रमातून नाका कामगार प्रभात कुटुंबाचा एक घटक झाले आहे.…

… अन्यथा  न्यायासाठी उपोषण करावे लागेल

ठाणे  : धोकादायक इमारत तोडताना बाजूला असेल्या घराचे आणि  घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मुर्त्यांच्या झालेले नुकसान  भरून न दिल्यास नाइलाजस्तव आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल अशी कैफियत गेली काही…

पॅराशूट उमेदवारला डावलून जनता मला नक्कीच जिंकून देणार  – भूषण पाटील

मुंबई / रमेश औताडे गेल्या 32 वर्षापासून जनतेच्या दारात जाऊन त्यांची  सेवा करत असल्याने  आयात केलेले पॅराशूट उमेदवार केंद्रीय कॅबिनेट मंत्री पियूष गोयल यांना पराभूत करण्यासाठी वरिष्ठांनी माझी उमेदवारी जाहीर…

मतदान केंद्रे महिला, दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी सुविधांसह सज्ज

जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मुंबई उत्तरपूर्व लोकसभा मतदारसंघाच्या विक्रोळी येथील पिरोजशहा सांस्कृतिक सभागृहातील कार्यालयास भेट देत…