महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ५५.२९ टक्के मतदान
मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीचा पहिला टप्पा देशभरात आज पार पडला. काही तुरळक घटना वगळता महाराष्ट्रात शांततेत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २१ राज्य आणि केंद्र शासित प्रशांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार…
मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीचा पहिला टप्पा देशभरात आज पार पडला. काही तुरळक घटना वगळता महाराष्ट्रात शांततेत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २१ राज्य आणि केंद्र शासित प्रशांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार…
उल्हासनगर ः उल्हासनगरातील काही भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होत असून हे गढूळ पाणी बॉटल्समध्ये भरून नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयात धाव घेत तक्रार दिली. सुभाष टेकडी परिसरातील अनेक भागांत पाणी सोडण्याची…
पनवेल : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना शिवसेना उपनेते तथा पुणे जिल्हासंपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या प्रमुख उपसथितीमध्ये AB फॉर्म…
कोकण भवनात आढावा नवी मुंबई : 1 मे, महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या महसूल शाखेचे उपायुक्त विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता…
ठाणे : देशभरात सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य आवर्जून पार पाडावे, असे आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नागरिकांना केले आहे.…
अशोक गायकवाड पालघर : उष्माघात आणि त्याच्यापासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत माहितीपत्रकाची प्रसिध्दी करण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य यंत्रणांना सज्ज ठेवण्याबाबत सुचित…
अशोक गायकवाड रायगड : निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) संजीव कुमार झा मतदार संघात दाखल झाले असून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले.भारत निवडणूक आयोगाने ३२ रायगड…
लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा राजीव चंदने मुरबाड : मुरबाड तालुक्यात अनेक वाडया पाड्यामधे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहॆ, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वन वन करावी लागत असून त्यामुळे महिलांमधे…
मुंबई : उन्हाळी सुट्टयांमुळे मुंबईतून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोरखपुर आणि मुंबई-दानापुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना…
मुंबई : आज ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या S1 एक्स पोर्टफोलिओच्या नवीन किमती आणि वितरण तपशील उघड केले. S1एक्स चे वितरण पुढील आठवड्यात सुरू होणार असून S1एक्स श्रेणीसह कंपनीने मास…