उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे-काय करू नये याची माहिती
राज्य शासनाकडील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. उष्माघात/2023/प्र.क्र.38/आव्यप्र-1/ दि. 23 मार्च, 2023 अन्वये उष्माघाताच्या अनुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनेनुसार उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी…
