ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा चाकूहल्ला
चर्चमध्ये प्रार्थनेवेळी माथेफिरूचा हल्ला सिडनी: ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी चाकूहल्ल्याची घटना घडली आहे. सिडनीच्या एका चर्चमध्ये माथेफिरूने बिशप आणि इतर अनुयायांवर प्रार्थना सुर असताना थेट हल्ला चढविला. या घटनेचा व्हिडिओ…
