Author: bittambatami.com

 ‘मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी’

राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसे अखेर महायुतीच्या प्रचारात मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) सातत्याने भूमिका बदलते, अशी काहींनी टीका केली. मात्र आम्ही भूमिका बदलली नसून मुद्द्यांवर बोलत आहोत. काविळ…

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने ठाणे कोर्ट नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनुयायांनी मेणबत्या प्रज्वलित करून अभिवादन केले यावेळी अनुयायांमध्ये उत्साहाचे…

श्रीकांत शिंदे घेतली आजारी शिवसैनिकाची भेट

डोंबिवली : कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला मतदारसंघ पिंजून काढत आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ते आपला वेळ देत असतानाच या बिझी शेड्युल मधून वेळ…

आजच्या तरुणांमध्ये मोबाईल सिंड्रोम वाढतोय- ऑर्थो स्पाइन सर्जन डॉ. निखिल जोशी

ठाणे: आजच्या तरुणांमध्ये स्लीप डीस्कचे प्रमाण जास्त आहे. याला कारणम्हणजे सातत्याने बाईकवरुन होत असलेला प्रवास, डेड लिफ्ट म्हणजे व्यायाम करताना अचानक जास्त वजन उचलणे, अपघात. तसेच, मोबाईल सिंड्रोम देखील वाढताना…

लेखकांचा ‘ॲक्सेप्टन्स’ आपल्या मराठी समाजात नाही

डॉ. नितीन रिंढे यांनी व्यक्त केली खंत ठाणे: लेखकांचा ॲक्सेप्टन्स आपल्या मराठी समाजात नाही, इथे लेखकाला कोणी ओळखतही नाही. याचे मुख्य कारण साहित्याचा प्रभाव पडण्याची क्षमताच आणि वाचनाचे प्रमाण खूप…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी कोर्ट नाका…

माथेरान ई-रिक्षापुढे विघ्नांची मालिका

माथेरान : माथेरान मध्ये अनेक विघ्ने पार पडत शासनाने ई रिक्षास परवानगी दिली होती परंतु मागील काही दिवसांपासून या रिक्षांच्या पाठीमाघे साडेसाती सुरू झाली असून सात रिक्षा चालविण्यास परवानगी असताना…

पश्‍चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येत अनुयायी येतात. या आंबेडकरी अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्‍चिम रेल्वेने…

मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामधील जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक – किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मीडियामध्ये…