ठाणे शिवसेनेचे, गद्दारांचे नाही ! उद्धव,राज ठाकरेंचा ठाण्यात एल्गार
सिध्देश शिगवण ठाणे : गेली 25 वर्षं ठाणेकरांनी ठाणे शिवसैनिकांकडे दिलं होतं, गद्दाराकडे दिलं नव्हतं, गद्दारी गाडण्याची ही शेवटची संधी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. ठाण्यात आयोजित संयुक्त सभेत उद्धव ठाकरे आणि…
