मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट ; १६ मजुरांचा मृत्यू
मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट ; १६ मजुरांचा मृत्यू शिलाँग : मेघालयातील पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील एका बेकायदेशीर कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला असून या स्फोटात आतापर्यंत १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात…
