सत्तेसाठी सर्वपक्षात फाटाफूट ताटातूट
स्वाती घोसाळकर मुंबई : राज्यातील २९ महानगर पालिकेच्या निवडणूकांसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस शिल्लक असतानाच राज्यातील सर्वच पक्षात सत्तेसाठी फाटाफूट आणि ताटातूट पहायला मिळाली. काहींच्या डोळ्यात आनंदाचे तर काहींच्या डोळ्यात दुखाचे अश्रु होते.…
