ठाकरे इन अक्शन…
महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर ठाकरे बंधूनी रविवारी मुंबईतीली शाखांना भेटी दिल्या. यादरम्यान वरळी कोळीवाड्यातील प्रभाग क्रमांक १९३ च्या उमेदवार हेमांगी वरळीकर ह्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या…
