Author: bittambatami.com

सफाई कामगारांच्या मुलांना वारसातत्वावर नोकरीत सामावून घ्या – खासदार नरेश म्हस्के

अनिल ठाणेकर महापालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरीत सामावून घेणेबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करावी अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी…

वी नीड यू सोसायटीचे २०२४ चे शिक्षण, समाज व कार्यव्रती पुरस्कार जाहीर

अनिल ठाणेकर ठाणे : वी नीड यू सोसायटी संस्थेतर्फे समाजात ‘व्रत’ घेऊन कार्य करणार्या व्यक्तींच्या कामास प्रोत्साहन देण्यासाठी व विविध ठिकाणी सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामाच्या मागे उभे राहण्यासाठी…

आरटीई २५ टक्के जागांच्या नोंदणीला सुरुवात – पुनीता गुरव

रायगडातील २६६ शाळांमध्ये ४ हजार ५७८ जागा उपलब्ध अशोक गायकवाड अलिबाग : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रियेला मंगळवार १४ जानेवारीपासून सुरूवात झाली…

पत्रकार यशवंत पवार यांना पितृशोक

अशोक गायकवाड कर्जत :सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यशवंत विठ्ठल पवार (माऊली) यांचे वडील कै. ह.भ.प विठ्ठल मारुती पवार यांचे (दि. १२) रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या या…

सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारत सरकारची अभिनव पहल योजना

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणीसाठी कार्यवाही करा – डॉ. राजेश देशमुख अशोक गायकवाड नवी मुंबई :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित करुन दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची कोकण भवनामध्ये…

वर्ल्ड कराटे चॅम्पियनशीपमध्ये डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस ॲकॅडेमीच्या

अर्णव जाधव आणि गार्गी राऊत यांची चमकदार कामगिरी, आमदार महेंद्र थोरवे यांनी केले सन्मानित अशोक गायकवाड खालापूर : वर्ल्ड कराटे चॅम्पियनशीपमध्ये डॉ. देव इंटरनॅशनल मार्शल आर्टस ॲकॅडेमीच्या अर्णव दिपाली शैलेश…

खेळाडू गौरवाने पुण्यात खाशाबांची १००वी जयंती साजरी

पुणे : भारताचे पहिले वयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांची 100 वी जयंती बुधवारी (दि.१५) पुण्यात राष्ट्रीय क्राडापटूंचा गौरव करून साजरी करण्यात आली. वारजे येथिल आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इन्फीनिटी…

सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने व लोकमान्य मंडळ माटुंगा यांच्या सहयोगाने २४ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान ओ. एन. जी. सी., भारतीय आयुर्विमा महामंडळ व इंडियन ऑईल पुरस्कृत ३२ व्या…

नवी मुंबई महानगरपालिकेचा अभिजात मराठी भाषा जागर

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या 31 डिसेंबर 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार 14 ते 28 जानेवारी या कालावधीत सर्वत्र ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.…

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण द्वारा गरजूंना धान्यकीट व चिक्की वितरण

कल्याण : श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट कल्याणच्या वतीने मंगळवारी अन्न क्षेत्रात सालाबादप्रमाणे मकरसंक्रांत  निमित्ताने यंदाही संस्था संचालक व मान्यवरांच्या हस्ते गरजू लोकांना धान्यकीट व चिक्की वितरण करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील आधार वाडी जवळ येथे असलेल्या अन्न क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून दररोज गरजू लोकांना भोजन व दरमहा धान्यकीटचे वितरण करण्यात येत आहे. या संस्थाचे सेवा कार्य मानव सेवा ही प्रभु सेवा ह्या पू. डोंगरे महाराज ह्यांनी दिलेल्या सुत्रांच्या प्रेरणेने होत आहे. यासाठी रामकृष्ण सेवा संस्थाचे संचालक जसु चंदाराणा,  विनु तन्ना मेहेनत घेत  आहे. याकामी छबिल कारीया, मितुल देसाई,  वंश चंदाराणा, सुभाष रायचूरा, राजिव चंदाराणा, भिखू कारीया, विष्णूकुमार चौधरी, अवधूत शेट्टे, रश्मी चंदाराणा, मोनीश चंदाराणा आदी लोकं सहभागी होत आहेत.