Author: bittambatami.com

मरहिंद मंडळ शालेय कबड्डी-लंगडी-खो-खो स्पर्धा श्री गणेश विद्यालयाचा डबल धमाका

मुंबई: अमरहिंद मंडळाच्या वतीने आयोजित शालेय कबड्डी, लंगडी आणि खो-खो स्पर्धांमध्ये वडाळ्याच्या श्री गणेश विद्यालयाने चमकदार कामगिरी करत दुहेरी विजेतेपद मिळवले. आज झालेल्या लंगडीच्या अंतिम सामन्यात श्री गणेश विद्यालयाने मुलांच्या…

कुर्ला येथे उठाव साहित्य मंचाचे कविसंमेलन उत्साहात

मुंबई : कुर्ला येथील पंचशील बुद्ध विहारात डॉ. आंबेडकर चौक विकास संघ आयोजित उठाव साहित्य मंचच्या वतीने नुकतेच कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उठाव साहित्य संघाचे अध्यक्ष कुणाल…

 ई रिक्षा चालू ठेऊन बिनधास्तपणे उपोषण करा!

पर्यटकांसह पालकांची मागणी   माथेरान : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरान मध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकूण २० ई रिक्षा सुरू आहेत. सहा महिन्यांचा हा पायलट प्रोजेक्ट डिसेंबर मध्ये पूर्ण झाला असून उर्वरित…

भाऊसाहेब आहेर यांना साने गुरुजी पुरस्कार

नवी मुंबई : सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे विद्यमान संचालक , सानपाडा भूषण भाऊसाहेब आहेरसर यांना “साने गुरुजी शिक्षक पुरस्कार” तसेच “वसंत स्मृती पुरस्कार” मिळाल्याबद्दल भाऊ भापकर मित्र मंडळ सानपाडा…

महाराष्ट्र इंटक आता असंघटित कामगारांना संघटित करण्याचे काम‌ युद्ध पातळीवर‌ राबविणार!

राजेंद्र साळसकर मुंबई – असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्याचे काम आता महाराष्ट्र इंटकने युद्ध पातळीवर‌ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इंटकच्या कोअर‌ कमिटीची बैठक मंगळवारी परळच्या मजदूर मंझिल मध्ये…

अक्षय कुमार बनला पोकोचा ब्रँड अॅम्‍बेसेडर

मुंबई : पोको इंडियाने आपला ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार यांची निवड केली आहे. या धाडसी पुढाकारामधून भारतातील तरूणांसाठी तंत्रज्ञानाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.…

भारत नगरमधील बांधकामांवरील कारवाईविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन

मुंबई : वांद्रे पूर्व येथील भारत नगरमधील १८० बांधकामांविरोधात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने गुरुवारी सकाळी कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र या कारवाईला स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेने (उद्धव ठाकरे) जोरदार विरोध केला.…

स्मार्ट हरितक्षेत्र परियोजना रद्द करा मुख्यमंत्री फडणवीस यांना नाशिकच्या शेतकऱ्यांचे साकडे हरिभाऊ लाखे

नाशिक : नाशिक महापालिका हद्दीतील मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरातील 753 एकर क्षेत्रावर स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित हरितक्षेत्र विकास परियोजना अर्थात ग्रीनफील्ड योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी आ. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील…

ठाण्यात यंदाही दर्यादारी सी-फूड फेस्टिव्हल’मध्ये खवय्यांसाठी पर्वणी मासे मिळणार फक्त ५९ रुपयात

कल्याण : होडीत असलेल्या आगरी कोळी थीम रेस्टॉरेंट दर्यादारीचे तृतीय वर्षपुर्तीनिमीत्त ठाण्यात खास खवय्यांसाठी ‘दर्यादारी सी-फुड फेस्टीवल’ चे आयोजन केले आहे. आगरी माणसं आणि त्यांचा आदरतिथ्य जगजाहिर आहे. हेच आदरतिथ्य…

मिशन मोडवर काम करून जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा-गुलाबराव पाटील

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा अत्यंत कठोर शब्दात सूचना…