आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तसेच त्यांच्या नावाने कोकणात पत्रकारिता विद्यापीठ सुरू करण्याची मागणी
जर्नालिस्ट युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नारायण पांचाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी महेंद्र सातपुते ) तळेरे: ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता.देवगड)…
क्षत्रिय मराठा सोसायटीच्या घाटकोपर शाखेचे प्रविण दरेकरांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन
महेंद्र सातपुते मुंबई- मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या घाटकोपर (पूर्व) येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवार, ९ जानेवारी २०२५ रोजी भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा…
पाच परीक्षांच्या तारखा सीईटी सेलने बदलल्या नव्या तारखांचे वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई : केंद्रीय मंडळाची बारावी परीक्षा तसेच काही अडचणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या सूचना आल्यानंतर सीईटी सेलने अगोदर जाहीर केलेल्पा परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. तंत्रशिक्षणविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या २ आणि उच्च…
घणसोली-कल्याण मार्गावर बर्निंग बसचा थरार चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप
कल्याण : एनएमएमटी च्या बसला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी (दि.९) घडली. सकाळच्या सुमारास घणसोली येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसला आग लागली. आगीची माहिती मिळताच तातडीने वाहतूक पोलिसांनी अग्निशमन दलाच्या…
उन्हाळ्यात ‘हर घर जल’ की पुन्हा पायपीट ?
विक्रमगड : भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने २०१९ मध्ये जलजीवन मिशनअंतर्गत हर ‘घर नल, हर घर जल’ योजना सुरू केली योजना आहे. ग्रामीण कुटुंबाला दरडोई दररोज ५५ लिटर नळाचे पाणी नियमितपणे…
ठाण्यात कर थकबाकीदारांवर कारवाईची चिन्हे ठाणे महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे आदेश
ठाणे : आपापल्या विभागातील मोठे थकबाकीदार शोधून त्यांच्याकडून चालू वर्षीची रक्कम आणि थकबाकी वसुल करण्यासाठी कृती आराखडा निश्चित करण्याबरोबरच आवश्यक तेथे जप्ती, पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात यावी, असे…
ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या `ज्ञानानंद’ शाळेला आय.सी.एस.ई. बोर्डाची मान्यता
ठाणे : ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेली 89 वर्ष अग्रेसर असलेली `ब्राह्मण शिक्षण मंडळ’ ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे. मंडळाच्या वीर सावरकर पथ येथील ज्ञानानंद स्कूल व ज्युनिअर कॉलेज…
प्रा.डॉ.प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या चरित्र कादंबरीचा १२ जानेवारी रोजी प्रकाशन सोहळा
ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरुकुल आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष, लेखक, नाटककार आणि कादंबरीकार प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित…
ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी दिली नेहरू तारांगण आणि विज्ञान केंद्राला भेट
विज्ञानमंच अंतर्गत उपक्रम ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि मराठी विज्ञान परिषद, ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांकरिता स्थापन करण्यात आलेल्या विज्ञानमंचाच्या माध्यमातून २७८ विद्यार्थी व ६५ शिक्षक यांनी…
