महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना ऑनलाईन वीज बिल भरून बक्षिसे मिळवा
कल्याण : महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक…
