तेलंगणातील सूडनाट्य
तेलंगणामध्ये ‘मनी लाँड्रिग’च्या कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे चिरंजीव के. टी. रामाराव यांच्याविरोधात कारवाई सुरू झाली आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी कविता दिल्ली दारू घोटाळ्यात अडकली…
