Author: bittambatami.com

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सत्यवान रेडकर यांचा समाजोपयोगी अभिनव उपक्रम मुंबई : मराठी मुले महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्तीर्ण व्हावीत आणि भारताच्या तसेच राज्याच्या प्रशासनात मराठी टक्का वाढावा…

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे विचार जपण्याचे कार्य म्हणजेच पत्रकारिता – जे.एम.म्हात्रे

पत्रकारांच्या आरोग्यासाठी प्राचीन हॉस्पिटल सदैव तत्पर- डॉ.मंगेश डाके पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा   पनवेल : मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील…

पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पनवेलमधील जेष्ठ पत्रकारांचे सन्मान

पनवेल : राज भंडारी मराठी पत्रकार दिना निमित्त पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्रच्या रायगड नवी मुंबई शाखेच्या वतीने पनवेलमधील जेष्ठ पत्रकारांचा सन्मान करून पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी…

अपर आयुक्त संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय प्रजासत्ताक दिन, पूर्व तयारीची बैठक

अशोक गायकवाड नवी मुंबई :भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आज पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या सामान्य शाखेचे अपर आयुक्त संजीव पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कोकण भवनातील पहिला मजला, समिती सभागृह…

नववर्षात जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी-कर्मचारी गणवेशात

जलज शर्मा यांच्यासह मनिषा खत्री यांचीही पायी भ्रमंती   हरिभाऊ लाखे नाशिक : खासगी वाहनाचा वापर टाळून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पायी, सायकल व सार्वजनिक वाहनाने गाठलेले जिल्हाधिकारी…

अंबा वाशी बाजारात दाखल

मुंबई : यंदाच्या हंगामातील केशर आंब्यांच्या पहिल्या पेटीची आज वाशी येथील बाजार समितीत विक्री होणार आहे. कोकणातून आलेली यंदाच्या हंगामातील ही पहिलीच आंब्याची पेटी असल्याची माहिती बाजार समितीतील फळ व्यापारी संजय पानसरे यांनी…

मानव विकास शिबिराच्या निधीला फुटले पाय उपसरपंचाच्या भावाच्या नावावर पैसे जमा डॉक्टरांनीही घेतले हात धुवून?

योगेश चांदेकर पालघरः शासन स्तरावरून मानव विकास शिबिरे भरवण्यासाठी निधी मिळत असतो. या निधीचा वापर ज्या संस्थांमार्फत ही शिबिरे आयोजित केली जातात, त्या संस्थांना तसेच रुग्णांना औषधांसाठी या निधीतून पैशाची…

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे विशेष निमंत्रित सदस्य तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हाउसिंग फेडरेशन आदरणीय सन्मानीय मा. श्री.सीतारामजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ज्योती भगत भारतीय…

भिकारी, मालक अन् वेश्या… राजकारण्यांची मुक्ताफळे

बारामती : आजचा दिवस हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे माजी खासदार सुजय विखे- पाटिल आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांच्या बेताल वक्तव्यांनी चर्चेत राहीला… भिकारी, मालक अन्…