ब्राह्मण समाज पुरोगामी विचाराचा आमदार स्नेहा दुबे-पंडित यांचे कौतुकोद्गार
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पालघर जिल्ह्याचे स्नेहसंमेलन योगेश चांदेकर पालघरः ब्राह्मण समाज हा पुरोगामी विचाराचा आहे. त्याने समाजाला दिशा दिली. सतीबंदीसारखे अनेक पुरोगामी कायदे करण्यात या समाजाचा मोठा वाटा…
