Author: bittambatami.com

उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने दिली धडक; मुंब्रा बायपासवरील घटना

मुंब्राःयेथील बायपास रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला.गुजरात वरुन मुंब्रा बायपास मार्गे ट्रक मधून कर्जतकडे २८ टन रेती घेऊन चाललेल्या ट्रक चालकाचा…

शहापूर व मुरबाड तालुका टँकरमुक्त करण्यासाठी, शिवजल सुराज्य अभियान !

अनिल ठाणेकर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुरबाड व शहापूर तालुक्यातील पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत टँकरग्रस्त भागात “शिवजल सुराज्य अभियान” १० डिसेंबर, २०२४ पासून राबविण्यात येत आहे. “शिवजल सुराज्य अभियान”…

विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाचाही अजून प्रस्ताव नाही : राहुल नार्वेकर

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. प्रथेनुसार प्रस्ताव आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. नियमानुसार विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष…

घर खरेदीदारांच्या वसुलीसाठी ‘महारेरा’कडून निवृत्त तहसीलदार!

मुंबई : महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने (महारेरा) दिलेल्या घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईच्या आदेशाची वसुली करण्यासाठी आतापर्यंत निवृत्त महसूल अधिकाऱ्याची मदत घेतली जात होती. आता ४०० कोटींची थकबाकी असलेल्या मुंबई उपनगर व…

ठाण्यात निधीअभावी शंभरहून अधिक सीसीटिव्ही कॅमेरे बंद

ठाणे : ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपुर्ण शहरभर बसविण्यात आलेल्या १४०० पैकी ११२ सीसीटिव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंदावस्थेत असून नादुरुस्त झालेल्या कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसविण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध…

वाळू व्यावसायिकांच्या १८ लाखाच्या बोटी नष्ट;

भिवंडीतील कशेळी, दिवे-अंजूर खाडीत महसुल विभागाची कारवाई   कल्याण : भिवंडी तालुक्यातील अंजुरदिवे, कशेळी, आलिमघर खाडी भागात दिवसरात्र बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यावसायिकांच्या १८ लाखाच्या बोटी, सक्शन पंप असे…

भाजपातर्फे शहराच्या विविध भागात कागदपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन

भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची माहिती   ठाणे : भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने ठाण्यातील नागरिकांच्या सुविधांसाठी टपाल विभागाच्या माध्यमातून आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर, आदित्य बिर्ला आरोग्य विमा,…

जल जीवन मिशन कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण

ठाणे : जल जीवन मिशन कार्यक्रमाचे गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत स्तरावरील पाणी पुरवठा योजनेचे संचालन, देखभाल व दुरुस्ती आणि सुयोग्य व्यवस्थापन विषयक गाव पातळीवरील भागघारकांचे प्रशिक्षण दि. १६ डिसेंबर २०२४…

महिला कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणासाठी विशाखा समिती कार्यरत -आयुक्त डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : सर्व शासकिय / निमशासकिय कार्यालयांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकेतील महिला कर्मचा-यांना कामाच्या ठिकाणी संतोषजनक व सुरक्षित वातावरण उपलब्ध्‍ करुन देण्याच्या दृष्टीने विशाखा समिती सक्षमतेने कार्यरत असणार…