माजिवड्यातील अनधिकृत फेरिवाले व कचऱ्याच्या समस्येने नागरिक हैराण
आमदार निरंजन डावखरे व भाजपा उपाध्यक्षा अनुराधा रोडे यांची समस्या समाधानासाठी आयुक्तांची घेतली भेट ठाणे : वाढत्या नागरिकरणामुळे शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जात असलेला माजिवडा परिसर सध्या कचरा व…
