बांगलादेशातील हिंदू धर्मीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुकमोर्चा
राजीव चंदने मुरबाड : रविवार, ८ डिसेंबरला तीन हात नाका मुरबाड ते श्रीराम मंदिर, मुरबाड येथे आज सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततामय मार्गाने मुकमोर्चा काढण्यात आला. बांगलादेशातील हिंदू, आणि अन्य,…
