Author: bittambatami.com

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांचे कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून भरघोस मतांनी विजय मिळविल्याबद्दल कोपरी मध्ये जल्लोष करताना मा नगरसेविका मालती पाटील, शर्मिला पिंपळकर व नम्रता पमनानी ठाणे शहर…

दौलत दरोडा यांना मंत्रिपद देण्याची मागणी

कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना साकडे पालघर  : अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातून शहापूर विधानसभेची वाट्याला आलेली जागा दौलत दरोडा यांनी जिंकली असून त्यांनी तब्बल पाचव्यांदा शहापूर विधानसभेतून…

साजगाव यात्रेत लाखोंची उलाढाल

खोपोली :  साजगाव-ताकई येथे विठ्ठल मंदिर परिसरात कार्तिकी एकादशीपासून बोंबल्या विठोबाची यात्रा सुरू आहे. सतत १५ दिवस चालणारी कोकण विभागातील ही एकमेव मोठी यात्रा आहे. शनिवार, रविवारी यात्रेत मोठी गर्दी…

थंडीच्या आगमनाने उबदार कपड्यांना मागणी

नवी मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीच्या आगमनाची चाहूल लवकर जाणवू लागली आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास तपमानाचा पारा घसरत असल्याने नागरिकांनी ठेवणीतील उबदार करडे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.…

वातावरणातील गारव्याने मासळी गारठली

नवी मुंबई : काही दिवसांपासून वातावरणात गारठा वाढला असून समुद्रातील तापमानही कमी झाल्याने खोल समुद्रातील मासळीही गारठल्याने ती तळाला गेली आहे. त्यामुळे मासळीची आवक ४० टक्क्यांपेक्षा अधिक घटली आहे. परिणामी,…

ट्रेडबाइनरीने रोटरी क्लब मुंबईच्या सहयोगाने रक्तदान मोहिम संपन्न

मुंबई : ट्रेडबाइनरी या आघाडीच्या टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टिंग कंपनीने रोटरी क्लब मुंबईशी हातमिळवणी करून ठाण्यातील पुराणिक कॅपिटल परिसरात एका रक्तदान मोहिमेचे आयोजन केले होते. सामुदायिक सेवा आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेला…

शीव कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकास :

लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळ राबविणार निविदा प्रक्रिया मुंबई : जीटीबी नगरमधील शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने मार्चमध्ये निविदा प्रक्रिया सुरु केली होती. मात्र या…

माथेरान मध्ये गटारावरील अतिक्रमणामुळे कचरा उचलण्यात अडचणी

माथेरान : माथेरानच्या मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटारांच्या बाजूला केलेल्या अतिक्रमणांमुळे सफाई कामगारांना कचरा उचलण्यात अडचणी निर्माण होत असल्याने कचरा तसाच पडून आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता…

प्रितम दादा एकटा लढला !

पराभूत झाला तरी, संपूर्ण ताकदीने नडला ! पनवेल : राज भंडारी उरण 190 विधानसभेत शेकाप आघाडीची  2019 मध्ये 60,000 पेक्षा अधिक मते असताना, चार महिन्यातच उरणमध्ये जोरदार मुसंडी मारून एकट्या…