Author: bittambatami.com

 गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी मोफत बससेवा

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वतीने यंदाही डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्वासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते.…

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंतीनिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

शांती, समता व अहिंसा यांची शिकवण देणारे महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन…

मिठागराच्या जमिनी मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या सूचना – नरेश म्हस्के

अनिल ठाणेकर ठाणे : विकासकामांसाठी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित करण्यासंदर्भात ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग…

पण लक्षात कोण घेतोय ?

भारतीय रिझर्व्ह बँक, वेगवेगळ्या वित्तीय संस्था, तज्ज्ञ सकल उत्पादन वाढीबाबत आणि देशाच्या आर्थिक विकासाबाबत अंदाज व्यक्त करत असतात. या अंदाजांना अभ्यासाचा आधार असतो. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचे सकल…

महायुतीचे कायदा सुव्यवस्थेपेक्षा पैसा वसुलीवर लक्ष – चेन्नीथला

मुंबई: राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व…

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा – मुख्यमंत्री

मुंबई : मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.…

‘लाडकी बहीण योजने’वरून अजितदादा-शिंदे गटात जुंपली

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने जाहिर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे. निमित्त झालेय ते या योजनेवरील जाहिरातीमुळे. राष्ट्रवादीनं लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री शब्द…

शेतकऱ्यांनो, सरकारच्या छाताडावर बसून भरपाई घेऊ- मनोज जरांगे

वडीगोद्री ( जालना): “शेतकऱ्यांची सहनशीलता सरकारने पाहू नये. माझ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वेदना आहेत, त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पण काळजी करू नका, नुकसान भरपाई या सरकारच्या छाताडावर बसून घेऊ.” असे आश्वासन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी…

लाडकी बहीण योजनेत काँग्रेस खोडा घालतेय

फडणवीसांचा सनसनाटी आरोप लातूर: राज्यातील महायुती सरकार महिलांना मजबूत आणि सक्षम करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. मात्र, काही लोक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात…