Author: bittambatami.com

आ. जितेंद्र आव्हाड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीचे रास्तारोको

अनिल ठाणेकर     ठाणे : स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा राग येऊन स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.…

यशश्री शिंदे हत्येच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी !

माथेरान करांची मागणी   माथेरान : रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हिची क्रूरतेने हत्या करण्यात आली असून ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून क्षत्रिय मराठा समाज माथेरान कडुन या…

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या योजनांसाठी इच्छुक संस्थांनी अर्ज करावेत-वैभव कुलकर्णी

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या ‘राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे रायगडमध्ये १ लाख ३३ हजार अर्ज मंजूर – ना. आदिती तटकरे*

अशोक गायकवाड*     रायगड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ रायगड जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. आज महसूल पंधरवड्याअंतर्गत…

पर्यटकांना मिनीट्रेनचे आकर्षण मिनीट्रेन कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी पर्यटकांची गर्दी !

माथेरान : डोंगर द-यांना आव्हान देत निसर्गाची विविध रूपे अन नेरळ स्टेशन पासून जवळपास अडीच हजार फूट उंचीवर घेऊन जाणारी माथेरानची राणी अर्थातच मिनीट्रेन हे एकमेव आकर्षण पर्यटकांना माथेरान कडे…

बेस्ट वाचवण्यासाठी गणेशोत्सव मंडळांना साद

मुंबई : बेस्ट उपक्रमातील बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा फक्त ३३ टक्के राहिला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील स्वमालकीच्या किमान ३,३३७ बसगाड्यांचा ताफा असावा, यासाठी मुंबईकरांना एकत्र करून, ‘बेस्ट बचाओ’ अभियान राबवले…

विद्याविहारमधील सोमय्या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस

मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळत असतानाही मुंबई विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा पाच पट अतिरिक्त शैक्षणिक शुल्क आकारत असल्याच्या तक्रारीवरून मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई विद्यापीठाशी…

ठाणे शहरातील रिक्षा चालकांचा संपाचा इशारा

दंड स्वरुपात आकारण्यात येणारी रक्कम कमी करण्याची मागणी   ठाणे : शहरात ज्यादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला…

पातलीपाडा ब्रीजजवळ ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी; जीवितहानी नाही

ठाणे: घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिज जवळ २६ टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने त्याचा वाहतुकीवर चांगलाच…

ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांबाबत नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा

प्रवाशांच्या विविध समस्या, नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याची केली मागणी प्रश्न लवकर मार्गी लावण्याची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही     ठाणे : खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय…