डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून जिल्ह्यात
महावाचन उत्सव २०२४ उत्सव संपन्न अशोक गायकवाड अलिबाग :समग्र शिक्षा रायगड जिल्हा परिषद, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी महावाचन उत्सव २०२४ उत्साहात साजरा करण्यात आला.…
