हाण हाण जोडे हाणले
स्वाती घोसाळकर मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजां उचा सिंधुदुर्गयेथील राजकोट किल्यावर उभारलेला पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळला. महाराष्ट्राची अस्मितेचा अपमान करणाऱ्या महायुती सरकारला जोडो मारण्याचा राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडीने घेतले होते. उद्धव…
