Author: bittambatami.com

गिरणी कामगार आणि वारसांचा आज आझाद मैदानावर मोर्चा

दीड लाख कामगारांच्या घरांसाठी ठोस पावले उचला, मुंबईत घरे द्या     मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारकडून हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही ठोस…

सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी कारवाईत एकूण 88 किलो प्लॅस्टिक जप्त

ठाणे, ठाणे शहरातील विविध भागात सिंगल यूज प्लॅस्टिकबंदीबाबत कारवाई सुरू आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेट, लोकमान्य सावरकरनगर, नौपाडा कोपरी, मुंब्रा, दिवा प्रभागसमितीअंतर्गत सिंगल यूज प्लॅस्टिकबंदी कारवाई करण्यात आली. या…

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच लाभ देण्यात येईल – रोहन घुगे

ठाणे : प्रदिर्घ काळ प्रशासकीय कामकाजात मोलाचा वाटा कर्मचारी व अधिकारी देत असून जिल्हा परिषदेमार्फत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्त होणाऱ्या दिवशी सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात येईल यासाठी जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत…

येऊर येथील बार, रेस्टॉरंटवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

पुन्हा बांधकाम केल्यास पुन्हा कारवाई करणार, कायदेशीर कारवाईचाही आयुक्त सौरभ राव यांचा इशारा     ठाणे : अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित…

मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानातंर्गत १५ ऑगस्टपूर्वी एक लाख झाडे लावण्याचा संकल्प – आयुक्त सौरभ राव

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात’ आतापर्यंत २७,३३७ झाडे लावण्यात आली असून एक लाख झाडे लावण्याचे लक्ष्य महापालिका १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही…

डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली सावित्री नदीपात्रामध्ये बोट चालविण्याचे प्रात्यक्षिक

अशोक गायकवाड     रायगड : उपविभागीय अधिकारी महाड डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार, (दि.२८) सावित्री नदीपात्रामध्ये बोट चालविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्याचे दृष्टीने शुक्रवारी महाड…

आरक्षणासाठी काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा

नवी दिल्ली : आरक्षणाची ५० टक्क्यांपेक्षा अधिक मर्यादा करण्याच्या नितीशकुमार यांच्या मागणीला काँग्रेसने आज पाठिंबा देणारी भुमिका घेतली आहे. यासाठी संसदेत कायदा संमत केला जावा असे वक्तव्य काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतची पोस्ट केली…

राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली असून ते या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे…

अजित पवारांना धक्का; १६ नगरसेवक बंडाच्या तयारीत

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला गळती लागण्यास सुरुवात झाली असून पिंपरी चिंचवडचे १६ नगरसेवक बंडाच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची या १६ माजी नगरसेवकांनी भेट घेतल्याची…