Author: bittambatami.com

मलवाहिन्यांवरील उघडी गटारे बंद करणार

पालिका ७३ लाख ९५ हजार रुपयांचा करणार खर्च मुंबई ः वाहनांची ये-जा सुरळीत होण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरातील मलवाहिन्यांवरील गटारे झाकणांनी बंद करणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर…

राणी बाग बुधवारी सुरू राहणार

मुंबई : भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बुधवारी (ता. १८) खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. १९) बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र…

ईद-ए-मिलाद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद-ए-मिलाद निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद-ए-मिलाद हा सण त्यांच्या प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण…

प्रीतमदादा म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली उलवेमध्ये नवरात्र उत्सवाचे भव्यदिव्य आयोजन

‘नवसाला पावणारी उलवेची महाराणी’चा भक्तिपूर्वक पाद्यपूजन सोहळा संपन्न राज भंडारी पनवेल : नवी मुंबईतील उलवेमध्ये सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि सातत्याने ६ वर्षे उलवेकरांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणारे…

गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, महापालिकेची तयारी पूर्ण

मुंबई : येत्या मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या गणेशमुर्तींचे विसर्जन होणार असून त्याकरीता मुंबई महापालिका प्रशसानाची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी मुंबई…

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांची लवकरच यांत्रिकी पध्दतीने साफसफाई

चार यांत्रिक वाहनांची खरेदी कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील सिमेंट काँक्रिट रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी चार यांत्रिकी वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया निविदा पध्दतीने पूर्ण केली आहे. लवकरच ही…

कल्याण-डोंबिवलीत गणपती विसर्जन मिरवणुकांवर १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

कल्याण : मंगळवारी अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सवांबरोबर घरगुती गणपतींचे शांततेत विसर्जन व्हावे यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शहरांमधील २३ विसर्जन मिरवणूक मार्गांवर १८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांचे नियोजन…

अजित पवारांना बारामतीकरांची एक लाख निनावी विनंती पत्रे !

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतूनच विधानसभेची निवडणूक लढवावी यासाठी बारामतीकरच आग्रही झाले आहेत. बारातमतीतून तब्बल एक लाख अकरा हजार सातशे सात निनावी पत्रे अजित पवारांना पाठवण्यात आली असून त्यात बारामतीतूनच निवडणूक…

राममंदिरामुळे उत्तरप्रदेश हाऊसफुल्ल !

१८० दिवसांत ३३ कोटी पर्यटक दाखल अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अवघ्या भारताची पावले उत्तर प्रदेशकडे वळू लागली आहेत. उत्तर प्रदेश अशरक्षा हाऊसफुल्ल झाले आहे. दिडशे कोटीच्या भारतात तब्बल ३३…