Author: bittambatami.com

म्हाडा अधिकाऱ्यांचा घोळ; अर्जदारांना बसतोय भूर्दंड

मुंबई : म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी घरांच्या किमती निश्चित करताना घातलेल्या घोळाचा भूर्दंड आता अर्जदारांना बसतोय. म्हाडाच्या मुंबई मंडळाने ऑक्टबर २०२४ मध्ये विकास धोरणानुसार बिल्डरांकडून उपलब्ध होणाऱ्या ३७० घरांच्या किमतीत१० ते २५ टक्क्यांनी…

अरविंद केजरीवालांचा मास्टर स्ट्रोक

दोन दिवसात देणार राजीनामा  महाराष्ट्राबरोबर निवडणूका घेण्याची आयोगाला विनंती नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मास्टर स्ट्रोक लगावला आहे. एन लोकसभेच्या निवडणूकीपुर्वी कथित मद्य घोटाळा प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. काल सुप्रीम कोर्टाने…

राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद !

मुंबई : शिक्षक संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा व कंत्राटी शिक्षक भरतीचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक…

कांदीवली पुर्व येथील हॅथवे साईस्टार केबल आणि डेटाकॉम प्राईव्हेट लिमिटेडने यंदा गणेशोत्सवात गणपती पुळेचा देखावा उभारला आहे. उद्योजक सदानंद कदम यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची…

गडकरी इन अॅक्शन

स्वाती घोसाळकर मुंबई: आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर राज्यातील भाजपात मोठे उलथापालथ होत असल्याची बातमी विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. महाराष्ट्राच्या विधानसभेची सुत्रे नितीन गडकरींकडे सोपवण्याची तयारी केंद्रीय नेतृत्वाने घेतली असून तिकीट वाटपापासून ते निवडणूक…

सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करणार- ठाकरे

 छत्रपती संभाजीनगर : “महाराष्ट्रात सगळीकडे थेरं चालू आहेत. रोज नवनव्या घोषणा करतायत पण या सरकारकडे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत. आपलं महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आपण जुनी पेन्शन योजना लागू करणार म्हणजे करणार “, असा…

सर्वकार्येषु सर्वदा: होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आर्थिक पाठबळाचे आवाहन

ठाणे : गरजू, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ‘विद्यादान सहाय्यक मंडळ’ ही संस्था गेली १६ वर्ष अविरतपणे काम करीत आहे. संस्थेच्या कामाअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासह त्यांच्या…

लाज असेल तर माफी मागा, माजी खासदार राजन विचारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात पैशांच्या उधळणीचे चित्रीकरण प्रसारित झाले. या घटनेनंतर विरोधकांकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे. शनिवारी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन…

संविधानाच्या लढ्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाला सोबत घेणार – शरद पवार

रमेश औताडे मुंबई : संविधानाचा लढा मजबूत करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाला सोबत घेण्यात येईल. अशी माहिती  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने…

जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत संविधान राहील

रमेश औताडे मुंबई :महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी ओबीसी मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत भारताचे संविधान राहील आणि संविधानाने…