Author: bittambatami.com

वाडा परिसरातील सहा वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल सव्वा पाच लाखांची वीजचोरी उघडकीस

वसई : महावितरणच्या वाडा उपविभागातील वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या सहा जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार जव्हार पोलिस…

सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईही राहणार सुरू     कल्याण : ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडलांतर्गत…

रागिणीताई बैरीशेट्टी आयोजित मोफत छत्रीवाटपाचा ९०० ज्येष्ठ व विधवा महिलांना लाभ

ठाणे : स्थानिक माजी नगरसेविका सौ रागिणीताई बैरीशेट्टी यांच्यावतीने शिवाई नगर परिसरातील सर्व विभागामधील, वय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ महिला आणि विधवा महिला यांच्यासाठी छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते…

महाराष्ट्रातही लागू होणार ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजना, महिलांना महिन्याला १५०० रुपयांचा लाभ मिळणार !

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश अनिल ठाणेकर     ठाणे : मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजना’ लागू होणार आहे. गरजू महिलांना प्रति महिना १५०० रुपये…

कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांचे एकाचवेळी राज्यभरातील १५ तालुक्यांच्या ठिकाणी लक्षवेधी आंदोलन – विठ्ठल मोरे

ठाणे : महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात कोयना धरण झाले, पण ६४ वर्ष उलटून देखील कोयना कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत, यामुळे ठाणे जिल्ह्यातील ठाणे तहसीलदार कार्यालय, भिवंडी तहसीलदार…

‘लोकाधिकार’चे माजी कार्याध्यक्ष अरुण गावकर यांचे निधन

आज परळमध्ये शोकसभा होणार   मुंंबई : भविष्य निर्वाह निधी स्थानिय लोकाधिकार समितीचे माजी कार्याध्यक्ष, ज्येष्ठ शिवसैनिक आणि वांद्रे येथील भविष्य निर्वाह निधी संघटना कार्यालयातील निवृत्त सेक्शन सुपरवायझर अरुण भिकाजी…

…अखेर प्रियांका मैदानात

विश्लेषण राही भिडे …अखेर प्रियांका गांधी सक्रीय राजकारणात आल्याच! त्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरत आहेत. काँग्रेसच्या महासचिव आणि कथित संकटमोचक प्रियांका गांधी-नेहरू परिवारातील संसदीय राजकारणात येणाऱ्या दहाव्या सदस्य आहेत.…

देशी वृक्षांची लागवड करा

मागील काही वर्षात शहरात सिमेंटच्या जंगलाने गर्दी केली आहे. मोठमोठ्या इमारती आणि टॉवर्स उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. जितक्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली तितक्या प्रमाणात वुक्ष लागवड…