Author: bittambatami.com

चला पवार राज्यांना शुभेच्छा देऊ या…

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झालेली दिसते आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती आखतो आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक जण आपापल्या इच्छाही बोलून दाखवतो आहे.…

टिटवाळा-बनेली येथील भूखंडावर बेकायदा चाळी

कल्याण : टिटवाळा-बनेली येथील २५ एकरच्या एका मोकळ्या भूखंडावर भूमाफियांनी जमीनी बळकावत बेकायदा चाळी उभारल्या आहेत. राजरोस बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असताना या बेकायदा चाळींवर अ प्रभागाकडून फक्त दिखाव्या पुरती कारवाई केली जाते, अशा…

मुसळधार पावसामुळे डोंबिवली जलमय

डोंबिवली : मुसळधार पावसाने गुरुवारी दुपारी जोरदार हजेरी लावल्याने कल्याण डोंबिवली शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील नाले गटार सफाई योग्य रीतीने न केल्याने पहिल्याच पावसात डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर जलमय झाला. रेल्वे…

अजित डोवाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

नवी दिल्ली : गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अजित दोवल यांची सलग तिसऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारकडून यासंदर्भातील नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी राहणारे…

कोकणात पावसामुळे बळीराजा सुखावला

रत्नागिरी : हवामान खात्याने वर्तवल्यानुसार पावसाने कोकणात जोर धरल्यामुले बळीराजा सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. कणकवली, कुडाळ सावंतवाडीसह जिल्ह्याच्या इतरही भागात पाऊस सुरू असून काही…

मुंबई-गोवा हायवेची पावसात दैना

रायगड : पहिल्याच पावसाने मुंबई–गोवा हायवेची दैना उडाली आहे. हायवेवर चिखल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ऐन पावसाळयात मुंबई-गोवा हायवेची ही अवस्था झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे याचं मुंबई-गोवा हायवेच्या कामासाठी गेल्या…

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीवर टांगती तलवार?

काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांपासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर राज्यातील तणावाची परिस्थिती पहाता विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे कंबरडे मोडणारे माजी डीजीपी कुलदीप खुदा यांनीही…

अजित पवारांमुळे भाजपाला फायदा !

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा अजब तर्क मुंबई : भाजापाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधून अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळेच पराभव झाल्याची तर्कसंगत मांडणी करण्यात आली होती. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी आज अजब तर्क देत ऑर्गनायझरलाच खोटे ठरवले.…

जरांगेचे उपोषण स्थगित

“आता यानंतर उपोषण नाही, आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार”- मनोज जरांगे जालना : मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटीत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या विनंतीवरून उपोषण एक…

पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. भरत बास्टेवाड*

अशोक गायकवाड अलिबाग :जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे,…