उघड्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करा !
वाचक मनोगत पालिकेच्या अन्न व औषध विभागाच्या सूचनेनुसार उघड्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स,गाड्या तसेच दुकानांना खाद्यपदार्थ झाकून ठेवणे बंधनकारक आहे. जाळीदार झाकणीने किंवा पारदर्शक प्लॅस्टिकने असे पदार्थ झाकून ठेवणे अपेक्षित…
