आरटीई प्रवेशासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त, ४ जूनपर्यत मुदतवाढ – बाळासाहेब राक्षे
ठाणे : जिल्ह्यात ११ हजार ३७७ जागासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने १७ मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी…
