फोगटवरून जयंत पाटलांनी मोदींवर साधला निशाणा
मुंबई : काही महिन्यांपूर्वी स्वत:च्या न्याय हक्कासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करुन लढा देणारी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला ऑलिम्पिकच्या फायनलमधून बाद केले. वजनाची अट ओलांडल्यामुळे विनेश फोगाटला ऑलिंपिंक कमिटीकडून अपात्र घोषित करण्यात आले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…
