नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत घेतलेल्या कामांची फलनिष्पत्ती सादर करा – एम देवेंदर सिंह*
अशोक गायकवाड रत्नागिरी :नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत घेतलेल्या कामांची भौतिक, आर्थिक उद्दिष्ट, झालेले साध्य आणि फलनिष्पत्ती शासनास सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात…
