Author: bittambatami.com

अर्नाळा नजीकच्या अनधिकृत रिसॉरेट्सवर महानगरपालिकेचा हातोडा

मुख्यमंत्री यांच्या निर्देशांची महानगरपालिकेकडून तातडीने अंमलबजावणी     मुंबई : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अर्नाळा बीचनजीकच्या अनधिकृत रिसॉरेट्सवर महानगरपालिकेने हातोडा चालवला आहे. बीचच्या परिसरातील सर्व अनधिकृतपणे चालणारी रिसॉर्टस जमीनदोस्त करण्याचे निर्देश…

ठाणे मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी काढले १७७४ दावे निकाली

ठाणे : मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील १७७४ प्रलंबित दावे लोक अदालत मध्ये निकाली काढण्यात आले. मुख्य न्याय दंडाधिकारी एस. के. फोकमारे आणि जेष्ठ विधीज्ञ सुनील रवानी यांच्या द्वीपॅनल ही कामगिरी…

महापालिका अधिकारी शैला लोखंडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका ई विभाग कार्यालय येथील प्रशासकीय अधिकारी शैला मधुकर लोखंडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा बुधवार 31 जुलै संध्याकाळी सहा वाजता, सावतामाळी भुवन हॉल, भायखळा स्टेशन पूर्व समोर, मुंबई…

महसूल सप्ताहामध्ये नागरिकांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत – रवींद्र चव्हाण

अशोक गायकवाड     पालघर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’, ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’, ‘मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना’ व इतर महत्त्वाच्या योजना राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी योजना…

 शीव उड्डाणपूल १ ऑगस्टपासून बंद

मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता     मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असलेला शीव उड्डाणपूल गुरुवार, १ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला जाणार आहे. हा उड्डाणपूल…

झोपु योजना संलग्न करण्याच्या निर्णयाचे प्राधिकरणाकडून समर्थन!

अनेक झोपु योजनांची मंजुरी रखडली!     मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकास नियंत्रण नियमावलीतील इतर तरतुदींसोबत संलग्न करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला आहेत. या योजना संलग्न करताना चटईक्षेत्रफळाचे उल्लंघन…

अवघे अश्रू एक झाहले…

सदीप चव्हाण मिशन ऑलिम्पिक आयुष्यात असे काही क्षण येतात जे तुम्हाला पुन्हा पुन्हा जगावेसे वाटतात. पॅरिस ऑलिम्पिकच्या शुटींग रेंजवर आणि दिडशे कोटी भारतीयांना असाच आजचा एतिहासिक क्षण अनुभवला. पॅरिसची परी…

मनू भाकरने इतिहास रचला महिला ऑलिम्पिकमध्य मेडल जिंकणारी पहिली भारतीय

संदीप चव्हाण     पॅरिस- पॅरिसची परी भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडविला. ऑलिम्पिकमध्य महिलांच्या १० मीटर पिस्तुल नेमबाजीत भाकरने भारताला पहिले वहीले एतिहासिक गोल्ड मेडल जिंकून दिले. अवघ्या…

मोदींनी केले भाकरचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑलिम्पिक मध्ये एतिहासिक कामगिरी करणाऱ्या मनू भाकरचे फोनवरून अभिनंदन केले. करोडो भारतीयांची मान तू आज उंचावली आहेत. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा अशा शब्दात तीला मोदींनी शुभेच्छा…