केंद्र शासनाच्या मिठागर विभागाच्या जमिनी मीरा-भाईंदर महानगरपालिकेला हस्तांतरित करा
खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत उठवला आवाज नवी दिल्ली : मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या मिठागर विभागाच्या जमिनीचा मुद्दा आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित…
