२२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन-पुनिता गुरव
अशोक गायकवाड रायगड : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.२२ ते दि.२८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक)…
