भाजपाविरोधातील निवडणूक जनतेनेच आता हाती घेतलीय- वर्षा गायकवाड
मुंबई : मोदी सरकारने १० वर्षात सामान्य जनतेसाठी काहीही काम केले नाही पण अदानीसाठी काम केले. रेल्वे, विमानतळ, बंदरे, मोक्याच्या जमिनी त्यांना देऊन टाकल्या. वीजेच्या प्रिपेडमिटरसाठी नियम बदलले, धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी केवळ अदानींना फायदा व्हावा यासाठी…
