उद्धवपंत, आता दादागिरी थांबवा…
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये लढत होणार आहे. या आघाड्यांमधील जागा वाटपाचे वाद अद्यापही संपलेले नाहीत. दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ…
