‘अमेरिका फर्स्ट’मुळे भारताची निर्यात महाग होणार
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे बॉस बनले. भारत आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संबंध खूप चांगले आहेत. दोघेही एकमेकांना चांगले मित्र म्हणतात. ट्रम्प अध्यक्ष बनल्याने भारत आणि अमेरिकेच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे.…
