ट्रम्पशाहीमुळे ट्रुडो जात्यात
कॅनडामध्ये खलिस्तानी अतिरेकी असल्याचे मान्य करताना भारताच्या भूमिकेवर टीका करण्याची दुटप्पी नीती कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी अंगिकारली. आता मात्र ट्रम्पशाही आल्यामुळे ते चिंतीत आहेत. कॅनडाची अर्थव्यवस्था संकटात असून प्रचंड…
