शिमगाच, पण नव्या काळातला
खास बात डॉ. चंद्रशेखर टिळक पूर्वी शिमग्याच्या सणाला मनातील सगळा राग बाहेर काढला जायचा. होळी पेटल्यानंतर जोराने बोंब ठोकत एकमेकांना अर्वाच्च भाषेत लाखोली वाहिली जायची. एक प्रकारे तेव्हाच्या समाजव्यवस्थेने माणसांच्या…
मिरचीचा तिखटपणा झाला कमी
लाल मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. प्रचंड आवक झाल्याने मिरचीच्या दरात प्रति क्विंटल १५ हजार रुपयांनी घट झाली आहे. मिरचीच्या दरात घट झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. त्यावरून राजकारणही तापले…
शेळी, मेंढीपालनाच्या भागभांडवलात चौपट वाढ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात चौपट वाढ करण्यात आली आहे. महामंडळाचे भाग भांडवल २५ कोटी रुपयांवरुन ९९.९९ कोटी रुपये झाले आहे. राज्यातील शेळी, मेंढी पालन…
जागतिक जल दिन
आज २२ मार्च, आजचा दिवस जागतिक जल दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. पाणी ही सजीवांची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. पाण्याची गरज नाही असे…
आता तिसरी मुंबई !
मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईची रचना करण्यात आली. मात्र गेल्या दोन दशकांमध्ये नव्या मुंबईचीही जुनी मुंबई झाली. त्यानंतर आता तिसरी मुंबई विकसित करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे…
म्युच्युअल फंड वधारले, कांदा-तेल त्रासले
म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीचा वेलू गगनावर जात आहे. दरम्यान, कांद्याचे दर आणि विविध तेलांचा पुरवठा अबाधित ठेवण्यासाठी सरकार महत्वाची पावले उचलत आहे. सरकार कांद्याचा राखीव साठा करणार असून पामतेल तसेच सोयाबीन…
चिमण्यांसाठी एवढे कराच!
दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही हा दिवस जगभर उत्साहात साजरा केला गेला. चिमणी या चिमुकल्या पक्षासाठी व त्याचा संरक्षणासाठी हा दिवस साजरा…
पीपीएफमधील गुंतवणूक करबचतीसाठी जास्त फायदेशीर
२०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अनेक लोक कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी गुंतवणुकीसाठी धाव घेत आहेत. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी…
३३व्या किशोर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राचा संघ जाहीर
पिंपरी – चिंचवडचा सोपान पुणेकरकडे संघाचे नेतृत्व मुंबई :- मोतिहारी, बिहार येथे १६ ते १९ मार्च या कालावधीत होणाऱ्या “३३व्या किशोर गट राष्ट्रीय” कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने आपला संघ जाहीर केला.…