जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित योग साधना करा – आ. संजय केळकर
ठाणे, शरीर, बुध्दी व मन याचा समतोल राखण्यासाठी, प्रत्येकानेच योग साधना रोज करण्याची गरज आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी त्याचा खूप उपयोग होईल असे प्रतिपादन आ. केळकर यांनी केले.…
