मुंबईतील भाजप मुख्यालयाला आग
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या नरिमन पाईंट येथील मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये आग लागली. किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी…
