पाकिस्तानची ताकद तपासण्यासाठी लाहोरला गेलो होतो: नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीचे दोन टप्पे आता शिल्लक आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातच नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवरील भुमिकेवरून काँग्रेसला लक्ष केले आहे. पाकिस्तानची भीती दाखविणारे मोदीच…
