नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वयासाठी
महापालिका, पोलीस, महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार – आयुक्त सौरभ राव ठाणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा…
