Category: होम

विजय शिवतारे आज तलवार म्यान करणार !

पुणे : अजित पवारांशी थेट पंगा घेऊन बारामतीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अपक्ष लढण्याची घोषणा करणारे विजय शिवतारे आज शनिवारी दुपारी आपली तलवार म्यान करतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर…

साताऱ्याचा हिरो कोण ? बोले तो शरद पवार…

उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा स्टाईलला स्टाईलने जवाब सातारा : महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे यांची दमछाक होत असतानाच शरद पवार यानी उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात थेट साताऱ्यात उदयनराजेंच्या स्टाईलला स्टाईने जबाव देत जबरदस्त हशा आणि टाळ्या…

वंचितने भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊ नये – राऊत

मुंबई: जे लोक देशाचं संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, त्यांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत होऊ नये असं आम्हाला वाटतंय. वंचितने भाजपला मदत होईल अशी भूमिका घेऊ नये, असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे. जागावाटपाची…

नवणीत राणांवर बंडाचा प्रहार !

अमरावती : अमरावतीतून नवणीत राणांना स्व‍कीयांचा विरोध डावलून भारतीय जनता पार्टीने दिलेली लोकसभेती उमेदवारी चांगलिच वादात सापडली आहे. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारकडूनच विरोध करण्यात आला. याचाच पुढचा टप्पा म्हणून…

आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीत बहुजन संग्रामचा पाठिंबा

मुंबई : रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आणि इंदू मिल स्मारक लढ्याचे नायक असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे अमरावती येथे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरत आहे. त्यांच्या या निर्णयाचे…

लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच राष्ट्रवादी लढणार

चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये – आनंद परांजपे ठाणे : लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना ‘घड्याळ’ हेच चिन्ह मिळणार आहे त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये अशी…

गुड फ्रायडेची सुट्टी असूनही केजरीवाल समर्थकांची निदर्शनास पाठ

आझाद मैदानात पोलिस व प्रसिद्धी माध्यमांची गर्दी रमेश औताडे मुंबई : आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आझाद मैदानात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. गुड फ्रायडे ची…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दाऊदी बोहरा समुदयाचे नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट

रमजान निमित्त घेतली सदिच्छा भेट मुंबई: मुंबईचा विकास आणि सामाजिक सुधारणांवर झाली चर्चा रमजान या पवित्र महिन्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी दाऊदी बोहरा समाजाचे नेते सय्यदना अली कदर…

सकाळच्या डोंबिवली, कल्याण लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त

कल्याण : गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे शुक्रवारी सकाळी डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण लोकल कोणतीही पूर्वसूचना न देता…

अखिल भारतीय जनता दलाची पहिली यादी जाहीर

मुंबई : दिवंगत प्रधानमंत्री व्हि .पी. सिंग यांच्या मानवतावादी विचारावर चालणा-या अखिल भारतीय जनता दलाने लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा करत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष…