स्क्रीन टाइम कमी करा: खेळांकडे वळा
प्रकाश शेळके जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये लहान मुले टीव्ही व मोबाइलचा अतिवापर करताना दिसतात. शाळेतून घरी आल्यावर हा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. सुट्टी असेल तर मग बघायलाच…
उत्क्रांतीवादाचा जनक : चार्ल्स डार्विन
उत्क्रांती वादाचा जनक असे ज्यांना समजले जाते त्या चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा काल म्हणजे १९ एप्रिल रोजी स्मृतिदिन होता. चार्ल्स डार्विन हे विख्यात जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतात जगातील…
डी. बी. जगत्पुरिया : संघर्षाच्या धगीतून उमललेले संवादशील, समृद्ध व्यक्तिमत्त्व !
विशेष डॉ. सोमनाथ कोमरपंत माझे निकटचे स्नेही डी.बी. जगत्पुरिया आता 75 वर्षांचे झाले. पण त्यांच्याकडे पाहताना कोण विश्वास ठेवील या गोष्टीवर? कुणी असंही म्हणण्याची शक्यता आहे : मराठी साहित्यविश्वातील आणि…
संघासोबत खानदानी भांडण- आंबेडकर
मोंढा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आमचं खानदानी भांडण आहे. जोपर्यंत संघ किंवा आम्ही आमची भूमिका बदलणार नाही तोपर्यंत मैत्री नाही अशा शब्दात वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. आमचे तर संघासोबत भांडण सुरुच राहील,…
कळवंडेतील ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार
चिपळूण : तालुक्यातील कळवंडे धरणाची दुरुस्ती होत नसल्याने शेती उद्ध्वस्त झाली असून, कळवंडे पंचक्रोशीतील १० हजार लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा अधिकारी, तहसीलदार व ग्रामस्थांची कळवंडेत गुरूवारी संयुक्त बैठक…
मतदान आणि मतदाराची जबाबदारी…
भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सुरू झालेले आहे. विविध दूरचित्रवाणी वृत्त वाहिन्यांवर ठिकठिकाणी सुरू असलेले मतदान दाखवले जात आहे. त्याचबरोबर ठीकठिकाणी आमचे…
आरक्षणाला कुणालाही हात लावू देणार नाही- अमित शाह
गांधीनगर- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, आम्ही आरक्षणाला कुणालाही हात लावू देणार नाही. बहुमताचा दुरुपयोग…
दहा वर्षांची हुकुमशाही संपणार- नाना पटोले
मुंबई : जनतेत मोदी सरकारविरोधात तीव्र संताप आहे. हा संताप प्रचारावेळी दिसून आला. जनतेला लुटले व मुठभर धनदांडग्यांचे खिसे भरले याला विकास म्हणतात का, असा सवाल करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणूकीत दहा वर्षांची…
‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची प्रथमच निर्यात
नवी दिल्ली : क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात भारताने आज नवा इतिहास रचला. भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची आज पहिल्यांदाच निर्यात केली. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी फिलिपाइन्सला सुपूर्द केली. ब्राह्मोस मिळवणारा फिलिपिन्स हा पहिला…
