मुंबईच्या महापौरपदावरून राजकारण पेटलं !
मुंबईच्या महापौरपदावरून राजकारण पेटलं ! चेहऱ्यावर हसू आणि पडद्यामागे डावेपच स्वाती घोसाळकर मुंबऊ : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या मतमोजणीही झाली पण अजूनही महापौरपदाचा प्रश्न कायम आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीला काठावरचे…
